गुरुदेव दत्त
किसनगिरी बाबा
सूचना : रात्री १० नंतर भक्तनिवास प्रवेश तसेच भोजनालय बंद राहील. | संपर्क - 7796203111 | अधिकृत संकेतस्थळ : gurudevdattapithdevgad.org
|| देवगड संस्थान - दिनचर्या ||
श्री क्षेत्र देवगड संस्थानाची दिनचर्या ठरलेली आहे.याची सुरुवात पहाटे ४.०० वाजता घंटानाद आणि सनईवादनाने होते तर सांगता रात्री १०.०० वाजता शेजारतीने होते. दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.
पहाटे ४ जागे होण्यासाठी घंटा नाद, सनईवादन
४ ते ४.३० प्राथ: स्नान, वैयक्तिक पूजा, नित्यनेम
४.३० ते ५.०० श्रींचा नित्याभिषेक
५.०० ते ६.०० काकडा, भजन
सकाळी ६.०० ते ६.३० नानाविध वाद्यसमुहात आरती
६.३० ते ७.०० दर्शन आणि क्षेत्र प्रदक्षिणा
७.०० ते ७.३० चहापान
७.३० ते ८.३० श्री गीता पाठ आणि विष्णुसहस्त्रनाम
८.३० ते १०.०० आश्रम सेवा
१०.०० ते १०.३० वाचन, अभ्यास, पुनरावृत्ती
१०.३० ते १२.०० श्रींचा महानैवेद्य, आणि भोजन
दुपारी १२.०० ते ३.०० विश्रांती, चिंतन
३.०० ते ४.०० नित्योपकारण सेवा
४.०० ते ५.०० श्री ज्ञानेश्वरी पारायण
सायं. ५.०० ते ५.३० श्रींची दरबार सेवा
५.३० ते ७.०० हरिपाठ, सायंकाळी आरती
७.०० ते ७.३० दर्शन
७.३० ते ८.३० भोजन
रात्री ८.३० ते ९.३० नाम जप भजन
९.३० ते १०.०० शेजारती
रात्री १०.०० ते पहाटे ४.०० पूर्ण विश्रांती (झोप)